मा. दर्यापूर विधानसभा मतदासंघाचे आमदार बळवंत वानखेडे यांच्या नेतृत्वात दर्यापूर तसेच अंजनगाव सर्जी येथे हुकुमशाही केंद्र सरकार विरूद्ध ऐल्गार
काँग्रेसची भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभा
अमरावती
लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे.
महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून आज गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले असून राज्यातील सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी काँग्रेस नेते १० हजार गावातील ५० लाख शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. आपल्या न्याय हक्काच्या या लढाईत शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
दर्यापूर
अखिल भारतीय कॉग्रेस कमेटीच्या अध्यक्ष मा सोनियाजी गांधी व खा राहुलजी गांघी यांच्या आदेशानुसार प्रदेश कॉग्रेस अध्यक्ष ना बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात होत असलेल्या शेतकरी बचाव रँली करीता दर्यापुर तालुका काँग्रेस कमेटी लाइव्ह रँली मध्ये सामिल होउन सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी आज दि 15/10/20 रोजी वेळ -दुपारी 3.00 वाजता स्थळ- शेतकरी सदन (आकोट रोड दर्यापुर) येथे हजर राहून चांगल्या प्रकारे प्रतिसाद नोंदवला*
अंजनगाव सुर्जी
तसेच शेतकरी क्रांती संमेलनाचे आयोजन अंजनगाव सुर्जी तालुका व शहर काँग्रेस यांच्या वतीने ठिकाण:- अंजनगाव सुर्जी कृषि उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांच्या समूहाने सुद्धा उपस्थित राहून चांगल्या प्रकारे प्रतिसाद नोंदवला.
MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
अधिक वाचा –Read More
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या