दर्यापूर मतदारसंघातील विजेच्या समस्याबाबत मंत्री महोदयांकडे चर्चा करताना आमदार बळवंत वानखडे

दर्यापूर मतदारसंघातील विजेच्या समस्याबाबत मंत्री महोदयांकडे चर्चा करताना आमदार बळवंत वानखडे

Vision Developement

दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण भागातील विभागला असून मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या आहेत. याबाबत मा. ना. श्री. नितिनजी राऊत साहेब ऊर्जामंत्री आणि मा ना श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांच्यासमवेत मतदारसंघातील विजेच्या समस्येसंबंधी बैठक घेतली. यात प्रामुख्याने दर्यापूर स्वंतत्र विद्युत विभाग स्थापन करण्याची मागणी करून लेखी पत्र दिले. तसेच मतदारसंघातील आवश्यक असलेल्या उपकेंद्र, उपकेंदांची दर्जावाढ, प्रलंबित कृषी कनेक्शन , अतिरिक्त रोहित्र क्षमता वाढविणे, अशा विविध मागण्या लेखी पत्राच्या माध्यमातून केल्या. व त्याबाबत मा. मंत्री महोदयांकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले.


MLA Balwant Wankhade
 जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या