जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर

2 जुलै 2020 #Daryapur # Anjangaon 

दर्यापूर-अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा. श्री. बळवंतभाऊ वानखडे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या सेवेत ऑनलाईन मार्गदर्शन सेवा जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर दि. 2 जुलै 2020 आज पासून सुरवात होत असून या ब्लॉग वर मतदारसंघात घडणाऱ्या विकासात्मक तसेच चालू घडामोडींची माहीती वेळोवेळी आपणापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

तसेच आपणास मतदारसंघातील विभागांतर्गत येणाऱ्या अडचणीबद्दल तक्रार तसेच निवेदन या माध्यमातून आपण सादर करू शकता. आमची टेकनिकल टिम आपल्या मॅसेज ला तात्काळ प्रतिउत्तर देवून तुमच्या समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न करेल. 



जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर सेवा पोर्टल चे उद्घाटन करतांना आदमदार बळवंत वानखडे व मित्रपरिवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या