जाहीर निषेध- JusticeForIndiasDaughters



 जाहीर निषेध! 

उत्तरप्रदेश येथील हाथरसमधील पीडितेच्या दुःखात बुडालेल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पायी चालत निघालेले काँग्रेसचे नेते मा.राहुल गांधीजी आणि प्रियांका गांधीजी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा आणि अटकेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. 

देश हे विसरणार नाही! 

#JusticeForIndiasDaughters


MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या