दर्यापूर-अंजनगाव सूर्जी शहरातील घरकुल बांधकामांकरीता दोन्ही नगर परिषदेना लवकरच निधी उपलब्ध होणार-आमदार बळवंत वानखडे
दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी शहरातील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात
घरकुल मंजूर असून केंद्रातील हिस्याचा निधी अप्राप्त होता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर
घरकुलांचे बांधकाम अर्धवट असून कामे ठप्प पडलेली आहेत. मागील काही दिवसांपासून घरकुल
लाभार्थ्यांचे बांधकाम अपूर्ण असल्याने याबाबत तक्रारी येत होत्या. याबाबत दोन्ही नगर
परिषदवर फार मोठा तान निर्माण झाला होता.
त्या अनुषंघाने प्रधान सचिव, नगर विकास, मुंबई, उपसंचालक, नगर परिषद प्रशासन मुंबई,
यांनाकडे पाठपूरावा केला आता लवकरच निधी देणेबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येणार असून
दर्यापूर-अंजनगाव शहरातील घरकुल बांधकामांकरीता दोन्ही नगर परिषदेना लवकरच निधी उपलब्ध
होणार आहे.
MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या