दर्यापूर येथील गांधीनगर बनोसा याठीकाणी असलेल्या गार्डन मध्ये ओपन जिमचे उद्घाटन

 

दर्यापूर येथील गांधीनगर बनोसा याठीकाणी असलेल्या गार्डन मध्ये ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. हे जिम सर्वांकरीता खुले असणार आहे. 

Daryapur yethe gym che utghatan

या ओपन जिम सेंटरचे उद्घाटन करते वेळी दर्यापूर अंजनगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बळवंत भाऊ वानखडे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिल पाटील जळमकर, नगरसेवक दिलीप भाऊ चव्हाण,नगरसेवका राजकन्या ताई चव्हाण,ईश्वर भाऊ बूंदीले,  प्रकाश चव्हाण, धंनशाम चोडके, आदी नागरिक उपस्थित होते.

नक्की वाचा (Must Read)

दर्यापूर

अंजनगाव सुर्जी 

अचलपूर

नागरिक सेवा

योजना

MPSCeStudy

MLA Balwant Wankhade
 जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या