Independence Day 2020 : कोरोना काळात स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा?
Independence Day 2020 : कोरोना काळात स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा?
India Celebrating 74th Independence day 15 August 2020
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांवर संकट उभं राहिलं आहे, भारतातही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांचा आकडा १० लाखांच्या वर पोहचला आहे. अशातच कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं कोरोनाचा प्रार्दुभाव वाढणार नाही यासाठी आपण विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Independence Day 2020 १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे, दरवर्षी स्वातंत्र्यता दिनी मोठ्या उत्साहाने देशप्रमींकडून तिरंगा ध्वज फडकवले जातात, शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम पार पाडले जातात. शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात पण यंदाच्या स्वातंत्र्यता दिनावर कोरोनाचं सावट असल्याने स्वातंत्र्यता दिन कार्यक्रम साजरा करताना सावधनता बाळगावी, सोशल डिस्टेंसिंगचं पालन केले जावे. मास्क घालूनच कार्यक्रम करण्यात यावा, ज्याठिकाणी कार्यक्रम होणार आहे तिथे योग्य पद्धतीने सॅनिटायझेशनचं करण्याची व्यवस्था असावी. गर्दी टाळावी, त्यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे.
74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...!
भारत देशाचे राष्ट्रगीत "जन-गण-मन" : 74th Independence day 2020
आमदार बळवंत वानखडे
(दर्यापूर-अंजनगाव विधानसभा क्षेत्र)
जनसंपर्क माहिती कार्यालय, दर्यापूर
2 टिप्पण्या
#__सर्व_भारतीय_बांधवांना_स्वातंत्र्य
उत्तर द्याहटवा#__दिना__
#__निमित्त_हार्दिक_हार्दिक_शुभेच्छा
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवा