भारत देशाचे राष्ट्रगीत - "जन-गण-मन"


भारत देशाचे राष्ट्रगीत "जन-गण-मन" हे नोबेल पारितोषिक विजेता रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेमध्ये लिहिले आहे.

२७ डिसेंबर १९११ रोजी राष्ट्रीय कोंग्रेसच्या कलकत्ता येथील अधिवेशनामध्ये राष्ट्रगीत सर्वप्रथम गायले गेले.

ह्या गीताला २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.

राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे. 


जन गण मन अधिनायक जय हे

भारत भाग्य विधाता

पंजाब सिन्ध गुजरात मराठा

द्राविड़ उत्कल बंग

विन्ध्य हिमाचल यमुना गंगा

उच्छल जलधि तरंग

तव शुभ नामे जागे

तव शुभ आशिष मागे

गाहे तव जय गाथा

जन गण मंगल दायक जय हे

भारत भाग्य विधाता

जय हे जय हे जय हे

जय जय जय जय हे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या