3 जुलै 2020- दर्यापूर
दिलदार मनाचा आमदार
दर्यापूर मतदारसंघाला आपल्या
प्रेमळ वागणुकीने एकत्र आणणारा, अहोरात्र कष्ट करणारे व्यक्तिमत्व असलेले, गेल्या अनेक वर्षांपासून केवळ
जनसेवा हेच एकमेव व्रत अंगीकारत सदैव सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी फीरस्ती, मागील
काळात जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती निवड झाल्यावर, त्या क्षेत्राला उंचाकावर नेत
स्वकृतुत्व सिदध केले. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस मध्ये प्रवेश करण्याअगोदर रिपाईचे
नेतृत्व त्यांनी केले. त्यात जिल्हा परिषदेवर 3 वेळा प्रतिनिधीत्व केले. प्रेमेळ
साद हा गुण त्यांच्या स्वभावातील एक मानावा लागेल. आपल्या व्यक्तीमत्वाने विरोधकांनाही
आपलेसे केले. कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघावर संचालक म्हणून उत्कृष्ट
कार्य केले. दर्यापूरातील तथा अंजनगावातील जनता दुसरी कोणी नसून माझे आप्तस्वकिय आहे.
यायच भावनेतून प्रत्येक कार्य सादण्यात आले. आजही मी सामान्य कार्यकर्ता आहे ही भावना
त्यांना आणखी मोठ करते. राजकिय जीवनात कुठलाही जातीय धर्मभेद अथवा जीवनात येवून दिला
नाही. कोणीही व्यक्ती ओळखीचा असो किंवा नसो त्यांना भेटू शकतो आणि आपली कैफीयत मांडू
शकतो. अशी व्यवस्था त्यांनी आपल्या सभोवताल केली आहे. मतदार संघातील व्यक्ती, कार्यकर्ता,
अबला वृद्ध व महिलांना या सर्वांना बळवंत वानखडे एका हाकेवर ओ देतात. प्रत्येक कार्यात
सहभाग घेतात. दिलदार मनाचा, स्वताचे अस्तित्व स्वता तयार कराणारा, तेजोमय वृत्तीने
अथक परिश्रमातून आपल्या सभोवताल कार्यकर्ते व सामान्य जनांची माळ निर्माण करतो. मतदारसंघातील
अनेक विकासकामे मार्गी लावण्याची जिद्द, परिश्रम आणि संपर्क या त्रिसूत्री बळवंतभाऊंच्या
जमेच्या बाजू आहेत. सतत परिवर्तनवादी विचार,जातीयवादाला संपवणे, सर्व नागरीकांचे
एकदिलाने, बंधुभावाने नांदावेत यासाठी जीवाचे रान करीत दर्यापूर मतदारसंघ सुजलाम
सुफलाम करण्याचे व्रत घेणारा बळवंतभाऊ वानखडे जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभकामना उदंड
आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा
0 टिप्पण्या