अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची सर्वेक्षण आणि पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याबाबतचे आदेश आमदार बळवंत वानखडे यांनी प्रशासनास दिले

अतिवृष्टीमुळे झालेल्या गावातील शेतींचे नुकसानाची सर्वेक्षण आणि पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याबाबतचे आदेश आमदार बळवंत वानखडे यांनी प्रशासनास दिले

मतदारसंघात दि. 3/06/2020 रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती खरडुन गेल्याने तसेच थिलोरी , बोराळा , लखापुर , आराळा या गावांमध्ये लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज या सर्व गावात आमदार बळवंत वानखडे ..सुधाकर पाटील भारसाकळे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी ,दर्यापूर तहसीलदार , ग्रामसेवक , पटवारी , तालुका कृषी अधिकारी , पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी , यांच्या समवेत नुकसानाची पाहणी करून नुकसानाची सर्वेक्षण आणि पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याबाबतचे आदेश प्रशासनास दिले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या