अंजनगाव सुर्जी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उपाययोजचा आढावा घेतला



अंजनगाव सुर्जी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे आमदार बळवंत भाऊ वानखेडे यांनी उपविभागीय अधिकारी , तहसीलदार , मुख्याधिकारी न.प. नगराध्यक्ष कमलाकांतजी लाडोळे यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. तसेच कंटेंटमेंट झोन आणि बफर झोन मध्ये जाऊन उपाययोजचा आढावा घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या