‘राजगृह’ वर झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर कारावास झाला पाहीजे-आमदार बळवंत वानखडे

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ येथे करण्यात आलेली तोडफोड निषेधार्ह आहे. राजगृह’ हि महाराष्ट्राची अस्मिता आहे माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि असा भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर कारावास झाला पाहीजे अशी प्रतिक्रिया दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी केली.



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या