केद्रातील जुलमी सरकारने शेतकरी विरोधी महाराष्ट्रातून दोन कोटी सह्यचे निवेदन देण्याच्या संदर्भात महाराष्ट्राचे सहप्रभारी आषिशजी दुवा याच्याशी चर्चा:


केद्रातिल जुलमी सरकारने शेतकरी विरोधी केद्रातील जुलमी सरकारने शेतकरी विरोधी महाराष्ट्रातून दोन कोटी सह्यचे निवेदन देण्याच्या संदर्भात महाराष्ट्राचे सहप्रभारी आषिशजी दुवा याच्याशी चर्चा:

दिनांक ११  ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्राचे प्रभारी तसेच अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आषिशजी दुवा माहाराष्ट्र प्रदेश सचिव मुजिक खान याचे स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले . केद्रातिल जुलमी सरकारने शेतकरी विरोधी जे तिन कायदे आणले आहे त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने देशभरात आंदोलन सुरू केले आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून दोन कोटी सह्यचे निवेदन देण्याच्या संदर्भात महाराष्ट्राचे सहप्रभारी आषिशजी दुवा याच्याशी चर्चा झाली.या विषया संदर्भात जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला .यावेळी आमदार बळवंतराव वानखडे व जिल्हा काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या