पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
ठळक वैशिष्टये
1. रुपये
१२ वार्षिक हप्ता
2.
लाभार्थी वयोगट १८ ते ७० 3. लाभ - जखमी झाल्यास १ लाख रुपये व मृत्यू झाल्यास २
लाख रुपये भरपाई
4. अट -
फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतो
महत्वाच्या
बाबी
1. एक
वर्षाचे विमा संरक्षण असणारी हि एम अपघात विमा योजना आहे . दर वर्षी नुतनीकरण
आवश्यक . बँका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या
योजनेचे परिचालन केले जाईल.
2. १८ ते
७० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील . एकाच व्यक्तीची
अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू
शकेल . विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.
3.
योजनेचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मी असा राहील व विमा हप्ता बँक खात्यात
परस्पर नवे टाकला जाईल . पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मे पर्यंत देणे
आवश्यक राहील . योजनेत सहभागी होन्यासाठीचा काळ सरकार सुरवातीला ३ महिने पर्यंत
वाढवू शकते.
अपघात विमा भरपाई पुढील प्रमाणे मिळेल -
1.
विमाहप्ता रु. १२ / - प्रती व्यक्ती प्रती वर्ष राहील व बँक बचत खात्यात परस्पर
नावे टाकला जाईल.
2. विमा
काने वय वर्षे ७० पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नवे टाकण्यास
पुरेशी शिल्लक नसेल तर / बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल.
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
0 टिप्पण्या