दर्यापूर मतदारसंघातील प्रलंबित विविध प्रकल्पाबाबत चर्चा करतांना आमदार बळवंत वानखडे
मा. ना. श्री. जयंत पाटील साहेब, जलसंपदा मंत्री यांच्यासोबत मतदारसंघातील प्रलंबित विविध प्रकल्पाबाबत आमदार बळवंत वानखडे यांनी केली, यामध्ये दर्यापूर मतदारसंघातील विकासात्मक घडोमोडींवर लक्ष केंद्रीत करून प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या वाघाडी बॅरेज, सामदा या प्रकल्पातून बंदिस्त नलिकेद्वारे पाणी वितरण करणे, चंद्रभागा बॅरेज, या प्रगतीपथावर सुरू असलेल्या प्रकल्पबाबत चर्चा करून प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबत विनंती केली.
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
0 टिप्पण्या