We will come soon..................
प्रतिसाद नोंदवा Feedback - click here
MPSC e-Study
भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं कोरोनाचा प्रार्दुभाव वाढणार नाही यासाठी आपण विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
MPSC e-Study शाळा सुरू करण्याबद्धलची प्रक्रीयेत सरकार प्रयत्नशिल आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करित असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात खंड न पाडता घरूनच परिक्षेची तयारी कशी करता येईल यावर लक्ष केंद्रीत करता आज दि. 15 ऑगस्ट 2020 पासून MPSC e-Study या वेब पेज 'जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर' (https://www.jansamprk.in) पोर्टलवरून सुरू करण्यात येत आहे.
या पेज मध्ये आपल्याला टॉपीक वाईज परिक्षा सराव करायला मिळेल परिक्षा सराव करत असतांना किती वेळेत किती बरोबर उत्तर दिली याची तपशिलवार माहिती मिळेल.
MPSC e-Study वेब पेजला भेट द्या.राजीस्टेशन करा येथे क्लिक करा
आज दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी स्वातंत्र्य दिनावर आधारीत 10 प्रश्नांची सराव परिक्षा सादर करून या MPSC e-Study वेब पेज ला प्रारंभ करित आहोत. आपन कमेंट बाॅक्स मध्ये तुम्ही दिलेल्या सराव परिक्षेबद्धल टिपनी (प्रतिसाद नोंदवू शकता) करू शकता. त्या मधून आम्हाला तुमचा प्रतिसाद कळेल व आम्ही त्याबाबत नेहमी अपडेट राहण्याचा प्रयत्न करू. तसेच MPSC e-Study या वेब पेज वर आनखी नवीन काय समाविष्ठ करता येईल याबाबत आम्हाला कळवू शकता.-
धन्यवाद
आमदार बळवंत वानखेडे
जनसंपर्क माहिती केंद्र,दर्यापूर
0 टिप्पण्या