अंजनगाव सुर्जी
अंजनगाव
तालुक्यातील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलचे मोठ्या प्रमाणात कामे चाल असून घरकुल धारकांना
मोठ्या समस्यांला समोर जावे लागत आहे. रेतीचे भाव गगनाला भिडले असून पावसाळ्याचे दिवस
चालू असल्या कारणाने माठी अडचण निर्माण होत आहे. घरकुल धारकांनी आपले जूने घर
पाडून आपला निवारा कसेतरी करत आहेत हि बाब आमदार बळवंत वानखडे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी
रमेश सावळे यांनी सांगितली असता आमदारांनी घरकुल लाभार्थी यांची भेट घेवून अधिकाऱ्यांशी
चर्चा केली घरकुल घारकांना चार महिण्यांपासून चेक मिळत नसल्याने त्याचे चेक लवकरात
लवकर काढण्यात यावे काही अडचणी शानस्तरावर मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न
करण्याचे आश्वासन आमदार बळवंत वानखडे यानी रमाई आवास योजना लाभर्थ्यांना देण्यात आले
आहे.
1 टिप्पण्या
दमदार आमदार
उत्तर द्याहटवा