दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील विद्युत वितरण मंडळाची अधिकाऱ्यांसोबत आज आढावा बैठक


दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील विद्युत वितरण मंडळाची अधिकाऱ्यांसोबत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रलंबित कृषी कनेक्शन ची स्थिती , विद्युतलाईनच्या देखभाल दुरुस्तीचे कामे , नादुरुस्त डीपी , अतिभार असलेले ट्रान्सफॉर्मर , वाढीव उपकेंद्राची आवश्यकता व मागणी याबद्दल सविस्तर चर्चा करीत समस्या निकाली काढण्याचे आदेशीत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या