नरदोडा शिवारातील शेतामध्ये नाल्याचे पाणी घुसल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
आमदार बळवंत वानखडे यांनी दिले प्रशासनला पंचनामे करण्याचे आदेश
दर्यापूर-तालुक्यातील नरदोडा शिवारातील शेतामध्ये नाल्याचे पाणी घुसल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान या परिसराची आमदार बळवंत वानखडे यांनी पाहणी केली व संबधीत शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहे.नालीचे पाणी शेतात घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासंबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत मिळण्याची आदेश दिले.संबंधित अधिकारी यांना फोन केले आमदार बळवंत वानखडे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे,रितेश देशमुख,रफिक भाई ,बाबाराव टोले, गजानन देशमुख,विनोद भुंगे, सुनिल चव्हाण, प्रवीण आगरकर, अनिल तायडे,विलास पोटे,पोलीस पाटील अरुण पोहोकार,दिलावर शाह संतोश मिसाळ,सह समस्त कास्तकार व गावकरी मंडळी उपस्थित होते.
4 टिप्पण्या
दमदार आमदार
उत्तर द्याहटवाआपला आणि आपल्या हक्काचा आमदार
हटवादमदार आमदार
उत्तर द्याहटवादमदार आमदार
उत्तर द्याहटवा