पालकमंत्री तथा महिला बाल विकासमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांचा दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे सत्कार



दर्यापूर-  पालकमंत्री तथा महिला बाल विकासमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांचा दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू भाऊ देशमुख, आमदार बळवंत वानखडे, आमदार सुलभाताई खोडके, जिल्हा परिषद बांधकाम सभापती महिला व बालविकास बालकल्याण सभापती, यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या