दर्यापूर तालुक्यातील
मागील 15 दिवसाआधी झालेल्या अवकाळी वादळी पावसासह गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे
नुकसान झाले होते. त्यावेळी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार वानखडे यांनी भेट देऊन पाहणी
केली होती व शासनाला पंचनामे करून भरपाई देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर
तालुक्यातील आमला येथील पारधी बेडयावर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून
धनादेश वाटप करण्यात आले हे धनादेश आमदार बळवंत वानखडे व तहसीलदार डॉ. योगेश देशमुख
यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
0 टिप्पण्या