ऑनलाईन
उपलब्ध असलेल्या नागरिक सेवा
महसूल
विभाग
· वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
· मिळकतीचे प्रमाणपत्र
· तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
· जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र
· पत दाखला
· सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
· प्रमाणित नक्कल मिळणेबाबत अर्ज
· अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
· भूमिहीन प्रमाणपत्र
· शेतकरी असल्याचा दाखला
· सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
· डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
ग्रामविकास
व पंचायत राज विभाग
· जन्म नोंद दाखला
· मृत्यु नोंद दाखला
· विवाह नोंदणी दाखला
· रहिवाशी प्रमाणपत्र
· दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
· हयातीचा दाखला
· ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
· निराधार असल्याचा दाखला
· शौचालयाचा दाखला
· विधवा असल्याचा दाखला
कामगार
विभाग
· दुकाने आणि अस्थापना नोंदणी
· दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
· कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
· कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
· कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
जलसंपदा
विभाग
· जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून घरगुती (पिण्याचे पाणी)प्रयोजनासाठीचे बिगरसिंचन पाणी आरक्षण मंजूर करणेबाबत
· जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून औद्योगिक प्रयोजनासाठीचे बिगरसिंचन पाणी आरक्षण मंजूर करणेबाबत
शासन
मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय
· भाग २- राजपत्र जाहिरात (नावात बदल)
· भाग २- राजपत्र जाहिरात (जन्मतारखेत बदल)
· भाग २- राजपत्र जाहिरात (धर्मात बदल)
· भाग २- संकीर्ण
कौशल्य
विकास आणि उद्योजकता विभाग
· नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
· सेवानियोजकाची नोंदणी
वन वि
भाग
· तेंदू व्यापारी/उत्पादकांची नोंदणी
· बांबू पुरवठ्यासाठी बुरूड समाजाची नोंदणी
· वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या गुरांसाठी मंजूर करायची नुकसान भरपाई
· वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना मंजूर करावयाचे वित्तीय सहाय्य
· वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी मंजूर करायची नुकसान भरपाई
· पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (मंडल स्तर)
· पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (एका पेक्षा जास्त मंडल)
· आरा गिरणी अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणासंदर्भात अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांच्या निर्णय कळविणे
· सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार अनुसूचित जमातीच्या भोगवटादारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
· सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार बिगर आदिवासी अर्जदारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
नोंदणी
व मुद्रांक विभाग
· शोध उपलब्ध करणे
· मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
· दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये,ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
स्त्रोत : आपले सरकार, महाराष्ट्र शासन
1 टिप्पण्या
By doing so, you might be} assured that you'll break break even and recoup all your roulette losses as quickly as you win only one bet. What I am about to explain would possibly sound very boring to those who play roulette for the thrill of it. Now it is time to see what you might be} alleged to do {once|as quickly as} your cash is on the desk. Once you get more assured you have got} a confirmed record of constructive outcomes at roulette, this website options great excessive curler video games that will give you you with|provides you with} the joy you might be} after. The bonus is calculated on your deposits so find a way to|you probably can} simply add the money to your account and keep it secure there till the bonus helps you to 코인카지노 discover ways to|learn to} win more often.
उत्तर द्याहटवा