दर्यापूर मतदारसंघातील विविध विकास कामांचे मा. आमदार बळवंत वानखडे यांच्या शुभहस्ते भुमीपूजन संपन्न
शुभहस्ते :-
मा. श्री. बळवंतभाऊ वानखडे
आमदार, दर्यापूर विधानसभा क्षेत्र
कार्यक्रमाचे अध्यक्ष :-
मा. श्री. सुधाकरभाऊ पाटील भारसाकळे
अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी, दर्यापूर
प्रमुख उपस्थिती:-
मा. श्री. बाळासाहेब हिंगणीकर (सभापती, वित्त व आरोग्य जि. प. अमरावती)
मा. श्री. गजाननभाऊ देवतळे (सदस्य, प.स. दर्यापूर)
मा. श्री. संजयभाऊ बेलोकार (महासचिव, जिल्हा काँग्रेस कमेटी, अमरावती
ग्रा.प. प्रशासक/ सचिव, गणेशपूर, दर्यापूर, पाथरविरा, लोतवाडा, सुकळी व समस्त गावकरी मंडळी
दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखडे यांनी मतदारसंघातील आज दि .24 ऑक्टोबर रोजी दर्यापूर तालुक्यातील येथील विविध कामाचे भूमिपूजन संपन्न कार्यक्रम संपन्न झाला.
आमदार बळवंतराव वानखडे यांच्या विकास निधीतून
- गणेशपूर येथील स्मशान शेड बांधकाम करणे ( 4 लक्ष ) ,
- दर्यापूर येथील शिक्षक कॉलनी येथे डी. पी पासून ते अनिल चव्हाण यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे ( 10 लक्ष ) ,
- बनोसा ते हिंगणी जोड रस्ता बांधकाम करणे ( 10 लक्ष ) ,
- पाथरवीरा येथील भीमराव कडू ते शेषराव रायबोले यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम ( 3 लक्ष ) ,
- लोतवाडा येथील बस स्टॉप ते ग्रामपंचायत पर्यंत रास्ता बांधकाम करणे ( 14 लक्ष ) ,
- सुकळी येथील स्मशान शेड बांधकाम करणे ( 4 लक्ष ) ,
- दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकाम करणे ( 10 लक्ष )
अशा विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सुधाकर पाटील भारसाकळे , अभिजीत देवके , सुनिल पाटील गावंडे , साहेबराव भदें , संजू देशमुख , प्रशासक गरकल साहेब , आदी उपस्थित होते .
ग्रा. प. प्रशासक/ सचिव व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत खालील गावांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन दिनांक 24 ऑक्ट. २०२० रोजी सपन्न
0 टिप्पण्या