मा. श्री. बळवंतभाऊ वानखडे आमदार, यांच्या
विशेष प्रयत्नाने मंजूर दर्यापूर विधानसभा मतदारसघातील विविध विकासकामांचे भूमीपूजन दि.
24/10/2020 रोजी सपन्न होत आहे.
शुभहस्ते :-
मा. श्री. बळवंतभाऊ वानखडे
आमदार, दर्यापूर विधानसभा क्षेत्र
कार्यक्रमाचे अध्यक्ष :-
मा. श्री. सुधाकरभाऊ पाटील भारसाकळे
अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी, दर्यापूर
प्रमुख उपस्थिती:-
मा. श्री. बाळासाहेब हिंगणीकर (सभापती, वित्त व आरोग्य जि. प. अमरावती)
मा. श्री. गजाननभाऊ देवतळे (सदस्य, प.स. दर्यापूर)
मा. श्री. संजयभाऊ बेलोकार (महासचिव, जिल्हा काँग्रेस कमेटी, अमरावती
ग्रा.प. प्रशासक/ सचिव, गणेशपूर, दर्यापूर, पाथरविरा, लोतवाडा, सुकळी व समस्त गावकरी मंडळी
ग्रा. प. प्रशासक/ सचिव व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत खालील गावांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन/ दिनांक 24 ऑक्ट. २०२० रोजी सपन्न होत आहे
0 टिप्पण्या