अंजनगाव सुर्जी नगरीचा विकास हेच माझे ध्येय- आ. बळवंत वानखडे


कोणत्याही पक्षाचा जातीचा धर्माचा विचार न करता अंजनगाव सुर्जी नगरीचा विकास हेच माझे ध्येय राहिल. तळागाळातला सामान्य माणूस हा केंद्रबिंदू असून जनतेचा विश्वासघात करणार नाही. नगरपरिषद सहकार्याने विकास करू. जनतेने मला ज्या विश्वासाने निवडून दिले त्यांचा विश्वासघात होऊ देणार नाही असे प्रतिपादन आमदार बळवंत वानखडे यांनी केले नगरी नगरी येथे 7 जानेवारी 2020 रोजी सत्कार सोहळा पार पडला यावेळी मा. आ. बळवंत वानखडे व इतर मान्यवर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या