मा. ना.श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे आढावा बैठकीत दर्यापूर मतदारसंघातील प्रश्न मांडतांना - आ. बळवंत वानखेडे

मा. ना.श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे आढावा बैठकीत दर्यापूर मतदारसंघातील प्रश्न मांडतांना - आ. बळवंत वानखेडे

मागील 3 वर्षांपासून जिल्ह्यातील खरेदी विक्री सहकारी संस्था अंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे कमिशनचे पैसे अद्याप पर्यंत मिळाले नाही. याबाबत मा ना श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप माजी आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या