मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नासंबंधी चर्चा करतांना - आ. बळवंत वानखडे

मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात साहेब महसूलमंत्री यांच्या सोबत मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नासंबंधी चर्चा करतांना - आमदार बळवंत वानखडे

    मा ना  बाळासाहेब थोरात साहेब महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष म प्र कॉ कमिटी यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नासंबंधी चर्चा केली , यात प्रामुख्याने दर्यापूर उपविभागीय अधिकारी कार्यालय , तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम , अतिपावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱयांचे झालेले नुकसान त्याबाबत नुकसानभरपाई त्वरित देणेबाबत विनंती केली. प्रत्येक गावात तलाठयांचे मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी तलाठी व मंडळ अधिकारी निवासस्थान बांधण्याबाबत चर्चा केली.

MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)


अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या