आदरणीय खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस अंजनगाव सुर्जी काँग्रेस कमेटी तर्फे साजरा करण्यात आला . त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित आमदार बळवंतराव वानखडे . तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद पाटील दाळु .सरपंच सेवा महासंघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील .सहकार नेते अनंतराव साबळे .अंजनगाव दर्यापूर मतदारसंघाचे आवडते आमदार आदरणीय बळवंत वानखडे .तसेच अंजनगाव काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तालुक्याचे आदरणीय तहसीलदार घुगे साहेब . गटविकास अधिकारी भालके साहेब .नगरपरिषद मुख्याधिकारी वाहुरवाघ साहेब .डॉक्टर रहाटे साहेब .डॉक्टर डोंगरे साहेब .अंजनगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार राठोड साहेब . पोळकर साहेब . तसेच एमेसिबी मध्ये चांगल्या प्रकारे काम करणारे फड साहेब . या सर्वांचा शाल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला ' . 'त्यानंतर सामान्य रुग्णालयामध्ये फळ वाटप करून तसेच जेवणाचे वाटप करून एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरणीय राहुल गांधी यांचा वाढदिवस अंजनगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित सरपंच सेवा महासंघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे . सुधाकर पाटील खारोडे . माजी काँग्रेस अध्यक्ष सुरेश आडे .बबलू पाटील काळमेघ . कैलास शिरसाट . किस्मत भाई . सलाम भाई राजूभाऊ कुरेशी . परविन भाई . आशिक भाई . जाहीर भाई . गिरीश लोकरे .विजयाताई तुरखडे . भुडेकर महाराज .दीपक तायडे . रंणजीत दाळु काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप देशमुख .आशीफ अन्सारी कलीम भाई .ईश्वर तायडे . रमेश सावळे . कैलाश सिरसाट . रितेश देशमुख . या सर्वांच्या उपस्थितीत एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान त्याच प्रमाणे गोरगरिबांना अन्न वाटप करूण हा कार्यक्रम राहुल गांधी यांचा वाढदिवस अंजनगाव येथे साजरा करण्यात आला.
0 टिप्पण्या