दर्यापूर विधानसभा मतदारसघातील विविध विकासकामांचे भूमीपूजन/लोकार्पण सोहळा

 

दर्यापूर विधानसभा मतदारसघातील विविध विकासकामांचे भूमीपूजन/लोकार्पण सोहळा

 

मा. श्री. बळवंतभाऊ वानखडे आमदार, यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर दर्यापूर विधानसभा मतदारसघातील विविध विकासकामांचे भूमीपूजन/लोकार्पण सोहळा दि. 18/10/2020 रोजी सपन्न होत आहे.

 

शुभहस्ते :-            

मा. श्री. बळवंतभाऊ वानखडे

आमदार, दर्यापूर विधानसभा क्षेत्र

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष :-  

मा. श्री. सुधाकरभाऊ पाटील भारसाकळे

अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी, दर्यापूर


प्रमुख उपस्थिती:- 

मा. श्री. बाळासाहेब हिंगणीकर (सभापती, वित्त व आरोग्य जि. प. अमरावती)

मा. श्री. गजाननभाऊ देवतळे (सदस्य, प.स. दर्यापूर)

मा. श्री. सागरभाऊ खलोकार (सदस्य, प.स. दर्यापूर)

मा. श्री. प्रदिपभाऊ देशमुख (जिल्हाध्यक्ष, सेवादल काँग्रेस कमेटी)

मा. श्री. संजयभाऊ बेलोकार (महासचिव, जिल्हा काँग्रेस कमेटी, अमरावती


विविध विकास कामांचा भुमीपूजन / लोकार्पण सोहळा Click Here PDF फाईल डाऊनलोड करा

विनित-

ग्रा.प. प्रशासक/ सचिव, आमला, शिंगणापूर,दारापूर,चंडिकापूर,डोंगरगाव,उपराई व समस्त गावकरी मंडळी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या