Chief Ministers Relief Fund, Maharashtra

मुख्यमंत्री सहाय्यता निधी 

अर्ज Download करण्यासाठी Click करा

कोणत्या आजारासाठी निधी मिळू शकतो 

  • १) हृदय शस्त्रक्रिया 
  • २) किडनी 
  • ३) कर्करोग 
  • ४) लिव्हर ट्रान्सप्लांट 
  • ५) मेंदूवरील उपचार 
  • ६) बोन मॅरो ट्रान्सप्लांट 
  • ७) अतिदक्षता विभाग नवजात बालके 
  • ८) अपघात ( डोक्याला इजा झाल्यास ) 
  •     टीप : -अपघात झाला असेल तर पोलिस FIR दाखल करणे आव्यश्यक. लागणारी कागदपत्रे 
    • १) आधार कार्ड / रहिवासी दाखला / रेशन कार्ड 
    • २) उत्पन्न दाखला ( १ लाखाच्या आत ) 
    • ३) अंदाजित खर्चाचे दवाखान्याचे प्रमाणपत्र 
    • ४) रिपोर्ट झेरॉक्स
Chief Ministers Relief Fund, Maharashtra


MLA Balwant Wankhade 
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 


नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या