Anjangaon surji येथील ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालयात दर्जावाढ करणेबाबत चर्चा करतांना आमदार बळवंत वानखडे.


दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालयात दर्जावाढ करणेबाबत चर्चा करतांना आमदार बळवंत वानखडे.

दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या असणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालयात दर्जावाढ करणेबाबत आणि अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जावाढीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत श्री. व्यास साहेब, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याशी दर्यापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बळवंत वानखडे यांनी चर्चा केली. अंजनगाव सुर्जी शहर हे जिल्हा मुख्यालयापासून दूर असून तेथे उपजिल्हा रुग्णालयाची नितांत आवश्यकता असल्याचे यावेळी प्रामुख्याने सांगितले.

MLA Balwant Wankhade 
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या