कारला येथे आमदार बळवंत भाऊ वानखडे, यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न !
ग्रामपंचायत कारला येथे लेखाशिर्ष पंचवीस पंधरा अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील सुविधा पुरवणे या कामाचे भूमिपूजन आज रोजी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमदार बळवंतभाऊ वानखेडे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठल रावजी चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती सौ प्रियंका ताई दाळू,पंचायत समितीचे सदस्य मनोहर रामजी माहोरे, या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य विजयराव काळमेघ , त्याचप्रमाणे अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद राव दाळू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य गजानन पाटील दुधाट त्याचप्रमाणे अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी गावातील माजी सरपंच प्रकाश पाटील दाळू, गोपाळरावजी दाळू, प्रल्हादराव राऊत, भीमरावजी वानखडे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बबनराव टोलमारे, भानुदासराव सावरकर, प्रशांत वानखडे, विनोद राव दाते, राजू पाटील दाळू , सुनील ठाकरे, सुधाकर तायडे, विनायकराव थुटे, विनोद पाटील दाळू, सुरेंद्र सातव, श्रीहरी तळोकार, ज्ञानेश्वर वानखडे, अशोक इंगळे काँग्रेसचे महासचिव नाना पाटील गीते तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर हूरबडे, दिनेश वानखडे अंकुश वानखेडे, शिवा खापरकर, गोवर्धन दाळु, जीवन दाळु, भाउरावजी वानखडे, गजानन वानखडे, रघुनाथ तायडे, प्रफुल दाळू, बजरंग दाळू, रुपेश दाळू, गणेश राऊत, गजानन वानखडे, राजू पाटील दाळू, गणेश राऊत, गजानन वानखडे, विवेक दाळू,सुरेंद्र सातव, रंगराव वानखडे, प्रभुदास चिंचोलकर,धनराज राठोड त्याचप्रमाणे कोरोना चे गांभीर्य लक्षात घेता अनेक नागरिकांची उपस्थिती होती यावेळी ग्रामपंचायतचे मुख्य प्रशासक मेहरकुळे साहेब व ग्रामपंचायत चे सचिव सोनार साहेब त्याचप्रमाणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे इंजिनीयर बावनकुळे साहेब व ग्रामपंचायत चे अरुण ढोकणे व सर्व गावकरी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन समारंभ पार पडला.
MLA Balwant Wankhade
0 टिप्पण्या