अमरावती येथे केंद्र सरकारच्या विरोधात आज काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली
अमरावती :
आज अमरावती येथे केंद्र सरकारने जे काळे कायदे संसदेत दडपशाही मार्गाने पास करुन घेतले आहे . ज्यामध्ये शेतकरी आणि कामगारांच्या दृष्टीने अन्यायकारक आणि शेतकऱ्यांना काही उद्योग पत्याच्या दावनीला बंधण्याचे पाप हे अपयशी सरकार कटकारस्थान करत आहे . त्याच्या विरोधात हे काळे कायदे मागे घ्यावे . यासाठी Amravati अमरावती जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती .
यावेळी जिल्हाच्या पालकमंत्री अँड.यशोमती ठाकूर , जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख , आ.बळवंतराव वानखेडे , मा.आ.विरेंद्र जगताप , जि.प.सभापती बाळासाहेब हिंगणीकर , दयारामजी काळे , नीतीन दगड कर , संदीप आमले , हरीभाऊ मोहोड , गीरीश कराळे , सुधाकर पाटील भारसाखळे , गणेशराव आरेकर , जंयता देशमुख , विक्रम ठाकरे , * कैलास आवारे,मुकंदर पठाण , महेंद्रसिंग गहरवाल , मिश्ररीलाल झारखंडे , प्रमोद दाळू , प्रदिप देशमुख , अभिजात देवके , श्रीधरराव काळे , सुरेश आडे , से.वा.द.अध्यक्ष प्रदिप देशमुख , अरविंद लगोटे , प्रविण वाघमारे , किशोर देशमुख , विजय मडघे , श्रीकांत झोडपे , अमोल बोरेकर , परिक्षीत जगताप , सिध्दार्थ बोबडे , पंकज मोरे , संकेत कुलंट , आणि हजारोंच्या संख्येने शेतकरी , कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
अधिक वाचा –Read More
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या