आमदार बळवंत वानखडे आणि डॉ. अभय गावंडे यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन घेतला आढावा
वर्षाच्या सुरवातीपासुन साऱ्या जगावर ज्याप्रमाने कोरोना महामारी चे संकट ओढवले आहे तशीच काहीशी परिस्तिति दर्यापुर तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतातील पिकांची झालेली आहे. मुग , उळिद , सोयाबीन नंतर खारपान पट्ट्यातील हमिदायक पिक समजल्या जाणाऱ्या कापशी च्या बोंडसडिचा प्रादुर्भाव तसेच बोंडअळि चा प्रादुर्भाव दर्यापुर तालुक्यात मोठ्या प्रमानात आढळुन येत आहे.
आज दर्यापूर - अंजनगाव मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ . अभय पाटील गावडे यानी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला , यावेळी सांगळुद येथिल बाबाराव भाऊ खळबळकार , पिंपळखुटा - रामागड येथील दिलिप पाटील कंकाळे , वडनेर गंगाई मधील सुधीर पाटील हुतके , उमरी बाजार येथील प्रमोद भाऊ भाडे , उमरी मंदिर मधील धनेशभाऊ दिघडे ह्यांच्या व ह्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाउन नुकसानिचि पाहानि केली व त्यांच्याशी संवाद साधाला .
सरसकट नुकसान भरपाईचि मागणी सर्व गावातील शेतकर्यांची आहे असे लक्षात येताच आ . बळवंत वानखडे यानी त्वरित पंचनामे करन्याचे आदेश दिले व सरकार कडे परिस्तिति मांडुन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळन्यासाठि प्रयत्न करनार असल्याचे आश्वस्त केले.
प्रसंगी तेलंगाणा , गुजरात , आंध्रप्रदेश च्या धर्तीवर महराष्ट्रामधे सुद्धा बिजि- ३ किवा बिजि- ४ तंत्रज्ञानाचे बियांव पुरवण्यात यावे अश्या आशयाची चर्चा कृषीमंत्री दादा भुशे यांच्याशी करावी अशी विनंती उपस्तित डॉ . अभय पाटील गावडे यानि केली असता तशी चर्चा करण्याचेसुद्धा आश्वासन आ.बळवंत वानखडे यानी दिले.
यावेळी सोबतप्रत्येक गावातिल शेकडो शेतकरी हजर होते . रा . यु . कॉ . तालुका अध्यक्ष अरविंद घाटे , देवा गावडे , प्रज्वल शेळके , अनुज हुतके , रितेश देशमुख , अक्षय गावडे , निनाद सावरकर , विवेक खंडारे , ऋषिकेश चिकटे , राम होले व इतर कार्यकर्ते हजर होते .
MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
अधिक वाचा –Read More
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या