दर्यापूर किसान काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात आमदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या उपस्थितीत आंदोलन
अमरावती जिल्हा किसान काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष श्री सुनील भाऊ गावंडे यांच्या नेतृत्वात तसेच दर्यापूर अंजनगाव मतदार संघाचे आमदार श्री बळवंत भाऊ वानखडे , दर्यापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री सुधाकर भाऊ भारसाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीत मोदी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी विरोधी कायदाचा जोरदार विरोध यात आला.
भांडवल दाराच्या हिता साठी देशातील संवैधानिक संस्था बरबाद करून मोदी सरकारची पापी नजर आता शेतकरी व कष्टकऱ्यांच्या शेतमालावर पडली आहे. तेव्हा एक देश एक बजार पेठ कायदा , करार शेती व्यवसायिक कायदा , जिवनाश यक वस्तू ( सुधारणा ) कायदा २०२० हे शेतकऱ्यांसाठी काळे कायदा आहेत अशी टीका करण्यात आली तसेच गाव तिथे आंदोलन करण्यात येणार आहे व या काळ्या कायदा विरोधात तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांन मध्ये जनजागृती करण्यात येणार आहे
यावेळी प्रदीप भाऊ देशमुख , राजेंद्र वठाळ , अभिजित देवके , बबन भाऊ देशमुख , साहेबरावजी भदे , सुभाष पाटील गावंडे , शहाद्दत खा पठाण , दिलीप चव्हाण , अजित देशमुख , प्रकाश चव्हाण , दत्ता पाटील कुंभारकर , निशिकांत पाखरे , संजय शहा , शिवाजी देशमुख , पप्पू होले , अमोल धर्माळे , अमोल देशमुख , जम्मू पठाण , रितेश देशमुख , ई.काँग्रेस पक्षाचे नेते . पदाधिकारी , कार्यकते , शेतकरी मोठ्या उ संख्येने उपस्थित होते.
MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
अधिक वाचा –Read More
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या