माजी राज्यपाल दादासाहेब उपाख्य रा.सु.गवई यांना जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम


 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष,डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी चे माजी अध्यक्ष,विधान परिषदेचे माजी सभापती,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बिहार,सिक्कीम,केरळचे महामहीम माजी राज्यपाल दादासाहेब उपाख्य रा.सु.गवई यांना जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम!🙏🏻


माझी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले . त्या वेळी उपस्थित यशोमती ताई ठाकूर महिला व बालविकास मंत्री.. डॉ. राजेंद्र गवई. आमदार बळवंत भाऊ वानखडे. आणि उपस्थित मान्यवर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या