दर्यापूर विधानसभा मतदारसघातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी सपन्न


दर्यापूर विधानसभा मतदारसघातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी सपन्न.

अंजनगाव

मा. श्री. बळवंतभाऊ वानखडे आमदार, यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर दर्यापूर विधानसभा मतदारसघातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन गुरूवार दि. 29/10/2020 रोजी सपन्न होत आहे.

 

शुभहस्ते :-        मा. श्री. बळवंतभाऊ वानखडे

(आमदार, दर्यापूर विधानसभा क्षेत्र)


प्रमुख उपस्थिती:-    मा.श्री. विठ्ठलराव चव्हाण

(उपाध्यक्ष जि. प. अमरावती)

            मा. श्री. प्रमोदभाऊ दाळू

(अध्यक्ष, तालुका कॉग्रेस कमेटी, अंजनगाव सुर्जी)

            मा. श्री. अनंतरावजी साबळे

(संचालक जिल्हा मध्यवर्ती  सह. बँक)

            मा. श्री. मनोहरराव माहोरे

(प. स. सदस्य, अंजनगाव सुर्जी)

            मा.श्री. पुरूषोत्तम घोगरे

(अध्यक्ष सरपंच सेवा संघ)

मा. श्री. राजूपाटील बारब्दे 

मा. श्री. अशोकराव बारब्दे


ग्रा.प. प्रशासक/ सचिव, निंभारी,चिंचोली,हंतोडा,कुंभारगाव, मुऱ्हा व समस्त गावकरी मंडळी.


आज दिनांक 29.10.2020 ला आमदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या निधीमधून विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
निंभारी. कुंभारगाव .चिंचोली. हांतोडा. येथे रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. 
त्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय आमदार बळवंत भाऊ वानखडे .जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल राव चव्हाण .पंचायत समिती उपसभापती महेश खरोडे.पंचायत समिती.प.स. सदस्य मनोहरराव माहोरे . प्रमोद दादा दालू तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी .तालुका उपाध्यक्ष निलेश घोडेराव .बाळासाहेब घोगरे . पुरुषोत्तम घोगरे. व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या