दर्यापूर नगर परिषदेच्या प्रशासकिय इमारतीचे उद्घाटन मा. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न

दर्यापूर नगर परिषदेच्या प्रशासकिय इमारतीचे उद्घाटन मा. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न

दर्यापूर नगर परिषदेच्या प्रशासकिय इमारतीचे उद्घाटन आज दि. 06 ऑक्टोंबर ला दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत जिल्हयाच्या पालकमंत्री मा. यशोमतीताई ठाकुर यांच्या हस्ते या भव्य इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 

आज मतदारसंघातील विविध इमारतीचा सामाजिक बांधकाम विभाग,नगरपरिषद कार्यालय दर्यापूर,जीप विश्रामगृह ,लोकार्पण  सोहळा महिला व बालविकास मंत्री नामदार यशोमती ताई ठाकूर ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय बबलू भाऊ देशमुख ,जीप सदस्य वासंती ताई मंग्रोळे,जीप सभापती  बाळासहेब हिंग्निकर ,काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे  यांच्या उपस्थितीत पार पडला





 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या