दर्यापूर येथे उत्तरप्रदेश मधील हाथरस व कृषी बिलाचा जाहीर निषेध

दर्यापूर येथे उत्तरप्रदेश मधील हाथरस व कृषी बिलाचा जाहीर निषेध

दि. ०५ ऑक्टोंबर रोजी दर्यापूर तहसिल कार्यालय येथे मा. आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीमध्ये तालुका काँग्रेस कमेचीच्या वतीने तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन

उत्तरप्रदेश प्रदेश मधील हाथरस येथील दलित मुलीवर अमानुष अत्याचार करून अनन्वित हाल केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी व राष्ट्रय काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे उत्तरप्रदेश मधील योगी सरकारची तानेशाही समोर आली त्यामुळे या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी असणाऱ्‍या कृषी बिलाचा जाहीर निषेध करण्यासाठी दि. ५ ऑक्टोबर रोजी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या समोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रथम तहसीलदार डॉ योगेश देशमुख यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. 



दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार बळवंतराव वानखडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, जि. प. सभापती बाळासाहेब हिंगणीकर, शहराध्यक्ष ईश्वर बुंदिले, शशांक धर्माळे, अभिजित देवके, गजाननराव जाधव , दत्ता कुंभारकर , शिवानंद चव्हाण , रफीउद्दीत सय्यद , प्रदीप देशमुख , अमोल धर्माळे , स्वप्नील कराळे , संजय टेकाडे , सुनील बॉडे , बाळासाहेब खलोकर , सुरेंद्र कडू , अमोल धर्माळे , पप्पू होले , शिवाजी देशमुख , बबलू शेख , प्रकाशराव चव्हाण , इबादुल्ला शहा , अनिल बागडे , साहेबराव भदे , दिलीप गावंडे , केशव भदे , शहाद खा , अस्लम मन्सूरी , भारतीताई गावंडे , दिलीप रूपनारायण , रमेश इंगळे , मधुकर घाडगे , बाळासाहेब गुहे , अनिल गायकवाड , गजानन पुरी , सुमित होले , सागर काळे , मुमताज अली , जमीर खा , अशोक चिकटे , हमीद ठेकेदार , दिलीप चव्हाण , अमोल कातखेडे , इरफफान नईम , पिंटू आठवले आदी उपस्थित होते.



MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या