महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत अमरावती येथे दर्यापूर मतदारसंघातील पाणीपुरावठ वितारणाबाबत आढावा बैठक


महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत अमरावती येथे दर्यापूर मतदारसंघातील पाणीपुरावठ वितारणाबाबत आढावा बैठक

आज मा. ना. श्रीमती यशोमतीताई ठाकूर पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत अमरावती येथे दर्यापूर मतदारसंघातील पाणीपुरावठा वितारणाबाबत आढावा बैठक पार पडली. आमदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या उपस्थितीत शहाणूर धरणात मुबलक पाणीसाठा असून शेवटच्या गावापर्यंत पाणी पुरवठा होत असताना अडचण जात आहे. या अडचणीबाबत आणि पाणीपुरवठा सुरळीत होणेबाबत चर्चा करून मार्ग काढण्याबाबत आदेशीत केले.



MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या