राष्ट्रीय
कुटुंब लाभ योजना
| क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
लाभार्थी:
कुटुंब प्रमुखाची मृत्यु झाल्यास विधवा स्त्री.
कुटुंब प्रमुखाची मृत्यु झाल्यास, तहसिलदार यांचे कळे अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घेता येतो / दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी चे अर्थसहाय्य देण्यात येते.
प्रमाणपत्रे आवश्यक:
1. कमी वय प्रमाणपत्रे
2. मृत्यु प्रमाणपत्र
3. तलाठी/ ग्रामसेवक/ग्रामसेवक/तहसीलदार
4. उत्पन्न प्रमाणपत्र
फायदे:
मानधन.
अर्ज कसा करावा
0 टिप्पण्या