आधार म्हणजे काय?
युआयडीएआय (प्राधिकरण) भारताच्या रहिवाशांना
योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक १२ अंकी अनियत क्रमांक
देतेज्याला आधार क्रमांक म्हणतात. कोणतेही वय आणि लिंग असणारा भारताचा रहिवासी
स्वेच्छेने आधार क्रमांक मिळवण्यासाठी नावनोंदणी करू शकतो. नाव नोंदणी करण्यास
इच्छुक असलेल्या व्यक्तिला नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान किमान जनसांख्यिक व
जैवसांख्यिक माहिती द्यावी लागते जी पूर्णपणे मोफत आहे. एका व्यक्तिला आधारसाठी
केवळ एकदाच नावनोंदणी करावी लागते व नक्कल हटविल्यानंतर केवळ एकच आधार तयार केला जातो, कारण जनसांख्यिक व जैवसांख्यिक
नक्कल हटविण्याच्या प्रक्रियेनंतरच तो विशेष बनतो.
जनसांख्यिक माहिती |
नाव,
जन्मतारीख(पडताळलेली) किंवा वय (जाहीर केलेले),लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक
(ऐच्छिक) व ईमेल पत्ता (ऐच्छिक) |
जैवसांख्यिकमाहिती |
दहा बोटांचे ठसे, दोन्ही डोळ्यांच्या
बुबुळांचे स्कॅन, आणि चेहऱ्याचे छायाचित्र |
आधार
क्रमांकाची ऑनलाईन पद्धतीने, कमीत कमी खर्चात पडताळणी करता येते. तो विशेष आहे व
नक्कल व फसवी ओळख नष्ट करण्याइतका सशक्त आहे व तो विविध सरकारी योजना व
कार्यक्रमांची अंमलबाजवणी करण्यासाठी आधार/महत्वाची खूण म्हणून वापरता येऊ शकतो
ज्यामुळे सेवा वितरण परिणामकारकपणे होऊन पारदर्शता व सुशासनाला चालना मिळेल.
जगभरात अशाप्रकारचा हा एकमेव कार्यक्रम आहे, ज्यामध्ये अद्ययावत डिजिटल व ऑनलाईन
ओळख क्रमांक एवढ्या व्यापक प्रमाणात लोकांना मोफत दिला जात आहे, व त्यामध्ये
देशभरातील सेवावितरणात अमूलाग्र बदल करण्याची क्षमता आहे.
आधार क्रमांकामध्ये कोणत्याही गोपनीय माहितीचा
समावेश होत नाही व त्यामध्ये लोकांची माहिती जात, धर्म, उत्पन्न, आरोग्य व भौगोलिक
स्थिती याआधारे नोंदवली जात नाही. आधार क्रमांक ओळखीचा पुरावा आहे, मात्र तो आधार
क्रमांकधारकाला कोणत्याही प्रकारे नागरिकत्व किंवा अधिवास देत नाही.
आधार सामाजिक व आर्थिक समावेश, सार्वजनिक
क्षेत्रातील वितरणामध्ये सुधारणा, अर्थसंकल्पाचे व्यवस्थापन, सोय वाढवणारे व
सहज-सोप्या व लोककेंद्रित प्रशासनाला चालना देणारे महत्वाचे धोरणात्मक साधन आहे.
आधार कायमस्वरुपी आर्थिक पत्ता म्हणून वापरता येऊ शकतो व त्यामुळे समाजातील
उपेक्षित व दुर्बळ घटकांना मदत होते व म्हणूनच ते सर्वांना न्याय व समानता देणारे
साधन आहे. आधार ओळख प्लॅटफॉर्म ‘डिजिटल भारताचा’ आधारस्तंभ आहे, ज्यामध्ये
देशाच्या प्रत्येक रहिवाशाला विशेष ओळख दिली जाते. आधार कार्यक्रमाने आतापर्यंत
अनेक महत्वाचे टप्पे पार केले आहेतव ती जगातील अशा प्रकारची सर्वात मोठी
जैवसांख्यिकीवर आधारित ओळख प्रणाली आहे
आधार ओळख प्लॅटफॉर्ममध्ये विशेषता, आर्थिक पत्ता
व ई-केवायसी अशी अंतर्भूत वैशिष्ट्ये आहेत, यामुळे भारत सरकार विविध प्रकारचे
अनुदान, लाभ व सेवा देताना केवळ रहिवाशाचा आधार क्रमांक वापरून थेट रहिवाशांपर्यंत
पोहोचू शकते.
आधार कार्ड संदर्भात कोणतीही समस्या असल्यास हा क्रमांक डायल केल्यास तुमच्या भाषेत मिळेल संपूर्ण माहिती
Read in English
What is Aadhaar?
The UIDAI (Authority) gives a 12-digit irregular number to the residents of India after completing the verification process, which is called the Aadhaar number. A resident of India of any age and gender can voluntarily register for the Aadhaar number. The person wishing to register has to provide at least demographic and biological information during the registration process which is completely free. An individual has to register for Aadhaar only once and only one Aadhaar is created after deleting the duplicate, as it becomes special only after the process of deleting the demographic and bio-demographic duplicate.
Demographic Information
Name, date of birth (verified) or age (declared), gender, address, mobile number (optional) and email address (optional)
Biostatistic information
Ten fingerprints, a scan of both eyeballs, and a photograph of the face
Aadhaar numbers can be verified online at minimal cost. It is special and powerful enough to eradicate duplicate and fraudulent identities and can be used as a basis / important symbol for the implementation of various government schemes and programs to ensure efficient delivery of services and promote transparency and good governance. It is the only event of its kind in the world to offer the latest digital and online identification numbers to a wide range of people for free, with the potential to revolutionize the delivery of services across the country.
The Aadhaar number does not contain any confidential information and does not include people's information based on caste, religion, income, health and geographical location. The Aadhaar number is proof of identity, but it does not in any way grant citizenship or domicile to the Aadhaar number holder.
Aadhaar is an important strategic tool for social and economic inclusion, improvement in public sector distribution, budget management, facilitation and promoting simple and people-centered governance. Aadhaar can be used as a permanent financial address and helps the marginalized and vulnerable sections of the society and is therefore a tool for justice and equality for all. The Aadhaar Identity Platform is a pillar of 'Digital India', in which every resident of the country is given a special identity. The Aadhaar program has gone through many important milestones so far and is the largest such biomedical identification system in the world.
The Aadhaar Identity Platform has built-in features like attribute, financial address and e-KYC, which enables the Government of India to reach out to the residents directly using only the resident's Aadhaar number while providing various types of grants, benefits and services.
Read More
नागरीक सेवा – आधार कार्ड
नक्की वाचा (Must Read)
#अधिक वाचा –Read More#
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
Read in English
See Sanjay Gandhi Niradhar Yojana details
See details of Shravanbal Seva State Retirement Scheme
See CM Assistance Fund details
See Atal Pension Plan details
See interracial marriage plan details
See details of PM Jeevan Jyoti Bima Yojana
details of Prime Security Insurance Scheme
domestic worker plan details
Ayushman Bharat Yojana details
details of Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
Pradhan Mantri Ujjwala Yojana details
National Family Benefit Scheme details
National Maternity Benefit Scheme details
E-scholarship details
details of Shravanbal Seva State Retirement Scheme
the list of beneficiaries under Pradhan Mantri Kisan Samman Yojana for details
details of Indira Gandhi National Disability Retirement Scheme
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या