शेतकरी व शेतमजूर यांचावर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारचा कायद्या विरोधात अमरावती येथे धरणे आंदोलन
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचा जयंती निमित्त अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण तर्फे शेतकरी व शेतमजूर यांचावर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारचा कायद्या विरोधात अमरावती येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मा ना यशोमतीताई ठाकूर , पालकमंत्री अमरावती जिल्हा , विरेंद्रभाऊ जगताप , जि प अध्यक्ष बबलुभाऊ देशमुख , आमदार सुलभाताई खोडके , सुधाकरभाऊ भारसाकळे , प्रमोदभाऊ दाळू व इतर पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती संपन्न
दर्यापूर दि . २ : संपूर्ण भारतभर आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मग दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी सुद्धा मागे नव्हती त्यांनीसुद्धा लालबहादूर शास्त्री महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते प्रतिमापूजनतसा माल्यार्पण करण्यात आले.
त्याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी दोन्ही मान्यवरांना अभिवादन केले त्याप्रसंगी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी दर्यापूर शहर काँग्रेस अध्यक्ष ईश्वर भाऊ बुंदेले येवदा माझी सरपंच काँग्रेस नेते प्रदीप बापू देशमुख माझी काँग्रेस तालुकाप्रमुख सुनील पाटील गावंडे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक साहेबराव भदेसह इतर मान्यवर त्याचा काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर
नक्की वाचा (Must Read)
- संजय गांधी निराधार योजना तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तपशिल पहा
- अटल पेन्शन योजना तपशिल पहा
- आंतरजातीय विवाह योजना तपशिल पहा
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तपशिल पहा
- पंतप्रधान सुरक्षा विमा योजना तपशिल पहा
- घरगुती कामगार योजना तपशिल पहा
- आयुष्मान भारत योजना तपशिल पहा
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तपशिल पहा
- प्रधान मंत्री उज्ज्वला योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना तपशिल पहा
- राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना तपशिल पहा
- ई-शिष्यवृत्ती तपशिल पहा
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
- प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत लाभ प्राप्त शेतकरी यांची यादी तपशिल पहा
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना तपशिल पहा
नक्की वाचा (Must Read)
0 टिप्पण्या