जिल्हयातील प्रलंबित विषयांबाबत घेतली मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

 

जिल्हयातील प्रलंबित विषयांबाबत घेतली मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट- आमदार बळवंत वानखेडे

मा मुख्यमंत्री महोदयांकडून सर्व समस्या निकाली काढून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासान

अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री मा ना यशोमतीताई ठाकूर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडीचे  संयमी सक्षम  नेतृत्व मा ना श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांची भेट घेतली. मतदारसंघातील प्रलंबित महत्वाच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा केली. 

मतदारसंघातील शेतकऱ्यांनाचे मुंग , उडीद , सोयाबीन आणि कपाशीच्या झालेल्या नुकसानाची भरीव मदत करण्याची मागणी केली. 

मतदारसंघातील श्री संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी दर्यापूर आणि अंबा सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्याबाबत मागणी यावेळी मा मुखमंत्री महोदयाना केली. 

मतदारसंघातील विविध विकास कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली. 

मा मुख्यमंत्री महोदयांकडून सर्व समस्या निकाली काढून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासान मिळाले  सोबत मा श्री बबलूभाऊ देशमुख , अध्यक्ष जि प अमरावती , मा श्री वीरेंद्रभाऊ जगताप उपस्थित होते.


MLA Balwant Wankhade
जनसंपर्क माहिती केंद्र, दर्यापूर 

नक्की वाचा (Must Read)

अधिक वाचा –Read More

नक्की वाचा (Must Read)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या