इंदिरा गांधी
राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
| क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष
साहाय्य विभाग
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
लाभार्थी:
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या
40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन
योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र
शासनाकडून रु.200/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान
योजनेअंतर्गत रु.400/- प्रतीमहा असे एकूण रु.600/- प्रतीमहा निवृत्तीवेतन अनुज्ञेय
आहे
फायदे:
प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा
करण्यात येते.
अर्ज कसा करावा
0 टिप्पण्या